१० ११ मे रोजी वैशाख पौर्णिमेला होणार गणना;
मचानांसाठी घेणार शुल्क, मचानांची आॅनलाईन बुकींग २० एप्रिलपासून सुरू होणार
सोलापूर: सर्वसामान्यांमध्येवनसंपदेसह वन्य जीवांबद्दल आपुलकी िनर्माण करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या उन्हाळी प्राणीगणनेसाठी सर्वसामान्यांसोबतच वन्यजीवप्रेमींना मचानांसाठी ५०० रुपये शुल्क द्यावे लागेल. यंदा १० ११ मे रोजी वैशाख पौर्णिमेला प्राणी गणना होणार मेळघाटात ५०० व्यक्तींना व्याघ्र गणनेसाठी प्रवेश िदला जाणार अाहे.
या प्राणीगणनेत सर्वसामान्यांचा सहभाग वाढवण्यासाठी वनविभागाचे जोरासोरात प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळेच जनजागृतीसाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला आता वनविभागाने पर्यटनाचे स्वरूप िदले आहे. दरवर्षी वैशाख पौर्णिमेला व्याघ्र गणना केली जाते. वनांमधील पानवठ्यांवर केल्या जाणाऱ्या या प्राणी गणनेच पद्धत आता जुनी झाली आहे. लोकांमध्ये वनांची माहिती व्हावी, वन्यजीवांच्या प्रत्यक्ष दर्शनाने सर्वसामान्यांना आनंद िमळेल. याच कारणास्तव राज्यभरात वन विभाग प्राणी गणनेसाठी कोणतेही शुल्क घेत नाही. यंदा केवळ मेळघाट पेंच येथे ५०० रु. शुल्क वन्यप्रेमींकडून घेतले जाणार आहे. सहभागी होणाऱ्यांना दोन वेळचे भोजन, पाण्याच्या बाटल्या, बिस्कीट, टी शर्ट, बॅग पुस्तके वन विभागाद्वारे िदली जातील, अशी माहिती उपवन संरक्षक हेमंत मीना यांनी िदली.
वनविभाग ५०० वन्यप्रेमींना प्राणी व्यवस्थित बघता येतील, याची सोय अर्थात मचान बांधणार आहे. तसेच तेथवर वन्यप्रेमींना पाेहोचवण्याची जबाबदारी वन्यप्रेमींची राहणार आहे.
--
मेळघाटात २० जागी उभारणार मचान
प्राणीगणनेसाठीजिल्ह्यात २० जागी मचान उभारले जाणार आहेत. या मचानांवर बसून प्राणीगणना केली जाईल. चिखलदऱ्यात ३० जणांसाठी, कोहा येथे ४० जणांसाठी, तारुबांधा येथे २०, ढाकणा येथे २०, हरिसाल येथे ३०, खानगडा येथे १०, कुंड येथे ३०, संमाडोह येथे ४५, रायपूर येथे २५, जरिदा येथे ३५, हाथरू येथे १०, चौराकुंड येथे ३५, बोथा येथे ३०, शहानूर येथे १५, गुल्लरघाट येथे ३०, वाणा येथे २०, सोनाला येथे ३०, शिवपूर येथे १६, पोहरा येथे १५, बघा येथे १५ वन्यप्रेमींसाठी मचान उभारले जाणार आहे. या मचानांची आॅनलाईन बुकींग २० एप्रिलपासून सुरू होणार आहे.
----

No comments:
Post a Comment